DEPARTMENT / ARTS / MARATHI
मराठी विभाग
श्री ज्ञानेश्वर महाविदयालया मध्ये मराठी विभाग हा सन १९७९ साली सुरू झाला.या विभागाचे तत्कालीन विभाग प्रमुख डॉ.अशोक एरंडे यांनी या विभागाची मुहर्तमेढ रोवली. त्यानंतर डॉ.अशोक शिंदे हे विभाग प्रमुख व डॉ.वसंत सपकाळ हे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहत आहे. डॉ. कार्तिकी नांगरे या पद्युत्तर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून (विना-अनुदानित) कार्यरत आहेत.
१ मार्च २०१७ पासून मराठी पी.एचडी संशोधन केंद्र मंजूर झाले असून डॉ.अशोक शिंदे हे केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत. या विभागाला नामवंत साहित्यिक, समिक्षक, मा.कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले, डॉ.आनंद यादव, डॉ.दत्ता भगत, डॉ. भारत हांडीबाग, डॉ.शिवाजी मोहिते, डॉ.स्नेहल तावरे
इ.नामवंतानी भेट दिली आहे.
प्रसार माध्यमांसाठी लेखन
- वॄत्तपत्रे, संपादकीय कार्य, मुद्रीतशोधन, संशोधनपर लेखन,
- पुस्तक प्रकाशन
- पुस्तक लेखन
विविधांगी कार्यक्रम
- मराठी भाषा गौरव दिन, कुसुमाग्रज जयंती
- निबंध लेखन स्पर्धा
- मराठी अध्यापक कार्यशाळा
- लोकसाहित्य शांशोधन परिषद-सम्मेलन
- नाटकाच्या दृश्य चित्रणाचे प्रसारण
- तज्ञ प्राध्यापकांची व्याख्याने
- कविवर्य मंगेश पाडगावकर- भावपूर्ण स्मृती सोहळा
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
- श्री ज्ञानेश्वर जयंती
10. लोककलांचे सादरीकर
|
Dr. Shinde Ashok Bhimraj Associate Professor M.A.,M.Phil, Ph.D. Contact No : 9881940442 |
|
|
Dr. Sapkal Vasant Damodhar Associate Professor M.A.,M.Phil, Ph.D. Contact No : 9850291469 Email:- drvasantsapkal@gmail.com |
|
|
Dr. Nangare Kartiki Vijay Assistant Professor M.A., Ph.D., NET, B.Ed. Contact No : 7719804448 Email:- kartikinangare101@gmail.com |
|
|
Mr. Salve Vikas Sukhdeo Assistant Professor M.A., SET, M.Ed. Contact No : 8329127350 Email:- vikassalve231041@gmail.com |